- Breaking News, उत्सव, नागपुर समाचार

नागपुर समाचार : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात भारतीय स्वातंत्र्यदिनाचा 77 वा वर्धापन दिन सोहळा साजरा

नागपुर समाचार : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात भारतीय स्वातंत्र्यदिनाचा 77 वा वर्धापन दिन सोहळा साजरा करण्यात आला. नागपूर खंडपीठाचे  वरिष्ठ न्यायमूर्ती नितीन सांबरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *