नागपूर समाचार : मागील एक महिन्यापासून माझा कार्यालयात सुरू असलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत हजारो महिलांचे फॉर्म भरून नोंदणी करण्यात आली काल १४ ऑगस्ट रोजी शासनाने पहिला हप्ता DBT च्या माध्यमातून बहिणींचा खात्यात जमा केले त्यांपैकी पूजा ताईंनी माझा कार्यालयातून नोंदणी केली होती. त्यामुळे तिलाही काल ३००० रुपये खात्यात जमा झाले त्यानिमित्याने ताईंनी मला मॅसेज करुन महाराष्ट्र सरकार व देवेंद्र जी आणि माझे धन्यवाद मानले व आम्ही नेहमी मा. देवेंद्रजी व भारतीय जनता पक्ष्याचा पाठीशी आम्ही उभे राहू अशे आश्वासन देखील दिले.
ज्यांना अजून पैसे आले नाही त्यांना सुद्धा लवकरात लवकर त्यांचा खात्यात जमा होणार सर्वांना पैसे मिळणार याची शाश्वती स्वतः देवेंद्रजी यांनी दिली आहे त्यामुळे कोणत्याही भागींनींना काळजी करण्याची गरज नाही.