सावनेर समाचार : फिर्यादी किशोर आंनदराव शेरकी, वय ४२ वर्ष यांनी दिलेल्या रिपोर्ट वरून पोलीस स्टेशन सावनेर गुन्हे रजि नं ७२१ २०२४ कलम ३३१ (३),३०५ (अ) भा.न्यास. व सावनेर कळमेश्वर केळवद हदीमध्ये सतत घडलेल्या घरफोडी गुन्हयाचे समातर तपास करण्याबाबत पोलीस अधीक्षक नागपूर जिल्हा ग्रामीण, नागपुर स्थानिक गुन्हे शाखा नागपुर ग्रामीण येथून विशेष तपास पथके तयार करुन गुन्हा उघडकीस आणने करीता आदेश दिले. त्यानुसार पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, नागपुर ग्रामीण यांनी आमचेसह पोलीस अधिकारी व अमलदार यांचे विशेष पथक तयार केले व गुन्हयातील अनोळखी आरोपीचा शोध घेण्याचे आदेश दिले.
प्राप्त आदेशावरुन पोलीस निरीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली आम्ही किशोर रिकी, सहा पोलीस निरीक्षक सोबत सहा पोलीस निरीक्षक आशिष ठाकुर, एमआय २२३ काळे पोहचा १०१ दिनेश, १२० संजय, १२४४ रेवतकर ५२०/ ईक्याल, पोगि १५८ धोंडुतात्या देवगने चापोहवा ८६२ अमोल यांच्या सह स्थानीक गुन्हे शखा नागपूर ग्रा चे पथक तयार करने शासकीय वाहन क्र. MH 31 DZ 0365 नी समानर तपास सूरु केला तपासामध्ये विविध गुन्हयातील फिर्यादीने सशयीत आरोपीबाबत दिलेल्या माहीती वरून तसेच घटनास्थळ परिसरातुन प्राप्त सि.सि.टी. व्ही फुटेजची तपासणी वरून व गोपनिय माहीतीवरून शोध घेत असताना खब-राब्दारे सदा गुनी हे १) राकेश उर्फ कालू कमलकिशोर यादव रा हुडकेश्वर जि. नागपुर २) पाहीजे आरोपी कार्तीक सुरजभान बाळगुहेर रा. चंद्रमणी अजनी नागपुर यांची माहीती मिळुन आल्याने आम्ही वरील विशेष पथकातील पोहवा ९२० मंजय ग्रान्ने, २२८८ राजु रेवतकर पोशि १०८ चोडुतान्या देवगते, चापोहवा ८६.२. अमोल, यांचेसह आज दि. २६/०८) २०२४ रोजी नियंत्रण कक्ष ठाणे दैनंदीनी नीट क्र. २८/२०२४ दि. २६.०८.२४ चे वेळ ११.४० वाजता नुसार आरोपी धिक्रामी रवाना होवुन संशयीत आरोपी राकेश उर्फे कालु कमलकिशोर यादव वय २३ वर्षे रा. प्लॉट नं. ०२ शेषनगर न्यु हुनमान मंदीर, नाल्याजवळ पिपळा रोड पोलीस स्टेशन हुडकेश्वर जि नागपुर हा त्याचे घरी असल्याची माहीती मिळाल्याने त्याचे घरी जावुन त्यास १३.२० वा ताब्यात घेतले.
आरोपीस सविस्तर विचारपुस केली असता त्याने सांगीतले की, त्याना नशा करण्याचे व्यसन व चुकीचे वागणुकीमुळे त्यांचे घरचे त्याचा राग करतात कार्तीक व त्याला व्यसन पुर्ण करण्याकरिता पैशाची गरज भासत होती त्यामुळे कार्तीक व त्याने मिळुन चोरी करून पैसे मिळवायचे ठरविले त्याप्रमाणे ते दोघे दि.३१.०७,२४ रोजी सकाळी १०.०० वा. मानेवाडा येथून तो कार्तीक सीबत त्याचे काळ्या रंगाचे जुनी वापरती हीरोहोन्डा स्प्लेंडर मोटर मायकाल ने डब्यलसिह नागपुर येथुन कोराडी मार्गे सावनेर गैडनी निपुण पाटणसांवगी समोरील एका गावात जावुन व घराला कुलूप लावुन असलेल्या घराचे कुलुप सळयाखीने तोडून घरातील आलमारीत ठेवलेले सोन्याचे दागीने पोत, गोप अंगठी कानातले टॉप्स लॉकेट, नगदी ३५,००० नेले दोघे दि.१०.०८.२४ रोजी कळमेश्वर भागाने केतापार गावात व दि.११.०८२४ रोजी परत कटमेवा भागाने कलयी जावन बंद मकानाचे लॉक तोड्न केतापार येथील घरात एक सोन्याची अंगठी नगदि ८०००/कल्लवी येथे घरात आलमारी मध्ये पिशवी मध्ये नगदी २०,००० ती मिळालेले नगदी रूपये कार्तीक व त्याने आपसात वाटून घेतले व दारू व नशा पाण्यात उडविले त्यानंतर पुन्हा पैशाकरिता त्यांनी दि.१३.०८.२४ रोजी सकाळी १०.०० वा. क्रातीक याचे स्प्लेंडर मोटर सायकल नी नागपुर येथुन कोराडी मार्गे सावनेर रोडनी पाटणसांवगी समोरील एका गावात जावुन एका घराया लॉक लावुन दिसल्याने व खिडकी जवळ लॉकनी गावी मिळाल्याने लॉक उपडून घरातील लोखड़ी आलमारीतुन सोन्याने मंगळसुत्र, दोन अगठ्या, कानाने झुमके, सोन्याची चैन व ५०० नगदी रूपये चोरी करून घराचे दाराला पुन्हा लॉक करून चापी खिड़की मध्ये पुन्हा तशी ठेवून निपुण त्याचे मागुन चोरी केलेले दागीने त्याचा ओलखीया सोनार मद्रकांत पौगले रा. सुभेदारले आउट याचे कडे गहाण ठेवुन त्यानेकडून नगदी ८०,००० रू घेतले होते. ते त्यांनी आपसात वाटुन घेताहे व नशापाणी खर्च केले आहे तसेच काही दागीने याने चोरीचे काही दागीने एका बैंकेत गहाण ठेवले आहे त्याचे सुदधा कार्तीकने ४०,०००/रू दिले ते मी माझे नशापाण्यात खर्च केले आहे आणखी सोन्याचे दागीने कार्तिक याने ठेवलय आहेत असे सांगीतले.
सदर माहीती वरून आरोपी सुभाष पोगले वय ४३ वर्षे रा. पटन २२ नविन सुभेदार ले आउट भारत पेट्रोलपंप जवळ नागपुर यांचे राहते घरी गेलो असता तो हजर मिळाल्याने त्यास विचारपुस केली असता त्याने सांगीतले की तो सोनार असून बरेच दिवसापासून काम बंद केले आहे आरोपी कार्तीक सुरजभान बालमुद्देर रा.चंदमणी अजनी व राकेश उर्फ कालु कमलकिशोर यादव राहुडकेश्वर जि नागपुर दोघाना ओळखत असल्याचे व त्याचे कडूनसोन्याचे दागीने घेतलेले असून त्याने बदल्यात व राशमाना नगदी रुपये दिले आहेत, त्याने जवळुन घेतलेले काही दागीने मी वितळवुन लगड केले असून काही दागीने त्यानी त्यानी पत्नी दिपाली मंद्रकांत पोगाडे हीचे नावानी इंडेल मणी बँकेत गहाण ठेवुन १,००,०००/काडून दिले असल्याने सागुन त्याचे कागदपत्रे दाखविले आरोपी चंद्रकात पोगले याने दोन प्रति ठीन प्रथाममक्ष त्याचे घरी ठेवून असलेली चोरीने गुन्हायातील सोन्याची लगड व दागीने काढून दिल्याने पो स्टे सावनेर कळमेश्वर हद्दीमधून आरोपीतानी चोरी केलेला मुदेमाल सदर गुन्हयात जप्तीपत्रकाप्रमाणे जप्त करण्यात आले तो येणे प्रमाणे आहे.
मालाचे वर्णन
१) एक पिवळ्या धामुची लगड वजन अंदा १५ ग्रॅम
२) एक पिवळया धातुचील वजन १० ग्रॅम