- Breaking News, आयोजन, उत्सव, धार्मिक , नागपुर समाचार

कोराडी समाचार : श्री महालक्ष्मी जगदंबा मंदिर (कोराडी) येथे अश्विन नवरात्र उत्सव ०३-०९-२०२४ पासून प्रारंभ

कोराडी समाचार : अश्विन नवरात्र उत्सव २०२४, अखंड मनोकामना पूर्वी ज्योतच्या माध्यमातून आई श्री महालक्ष्मी जगदंबेचरणी श्रद्धा सुमन अर्पित करा.

दरवर्षीप्रमाणे आपल्या श्री महालक्ष्मी जगदंबा मंदिराचा (कोराडी) अश्विन नवरात्र उत्सव २०२४ येत्या दि. ०३ ऑक्टोबर पासून प्रारंभ होतो आहे. आपण आपल्या परिवाराच्या मंगल कामनाकरिता अखंड मनोकामना ज्योत प्रज्वलित करुन आई जगदंबा चरणी सेवा अर्पित करावी.

नोंदणीकरिता मंदिराच्या देणगी केंद्रावर अथवा मोबाईल क्रमांक – 9607979333 या क्रमांकावर संपर्क साधावा तसेच आपण QR कोड स्कैन करून सुद्धा त्वरित नोंदणी करू शकता.

विनीत – श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान, कोराडी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *