नागपूर समाचार : पूर्व नागपुरात विकासाचा संकल्प – कृष्णा खोपडे यांच्यासोबत! आजच्या पदयात्रेत स्थानिक जनतेनी जोमाने सहभाग घेतला, जिथे खोपडे साहेबांनी थेट लोकांपर्यंत पोहोचून त्यांची व्यथा ऐकली, त्यांची अपेक्षा समजून घेतली आणि पुढील विकासाचे आश्वासन दिले. पूर्व नागपूरच्या उज्ज्वल भविष्यासाठी खोपडे साहेबांच्या अथक प्रयत्नांमुळे नागरिकांमध्ये विश्वास आणि अभिमान वाढतो.