नागपूर समाचार : दीन दुःखीयों की सेवा यही इश्वर की सेवा सुनंदा पुरी या प्रोग्रेसिव्ह फेडरेशन ऑफ व्हिजीवली चॅलेंज संस्थेच्या राष्ट्रीय कार्यकारिणी असून दरवर्षी प्रमाणे यावेळी वर्षी सुद्धा दिव्यांगांच्या घरोघरी जाऊन फराळ कीट भेट देऊन परिवारातील सदस्यसोबत दिवाळी साजरी केली.
सर्वांना हसवा, पण कधी कुणावर हसू नका सर्वाच दुःख वाटून घ्या, पण कधी कुणाला दुखवू नका. सर्वाच्या वाटेवर दिप लावा, पण कुणाचं हृदय जाळू नका. हीच जीवनाची रीत आहे, जसे पेराल, तसेच उगवेल, या ओळींचा अनुकरण करत सुनंदा पुरी मॅडम सतल दिव्यांगांसाठी कार्यरत असतान, या उपक्रमामुळे दिव्यांग देखील आपल्या बरोबर दिवाळी इतर सण साजरे करू शकणार.