मध्य नागपूर हा शहरातील सर्वात सुंदर भाग असेल, त्यासाठी सर्वोतपरी प्रयत्न करणार जनसंवाद यात्रेत आमदार प्रवीण दटके यांचे प्रतिपादन
नागपूर समाचार : विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मध्य नागपूर विधानसभेचे महायुतीचे उमेदवार आमदार प्रवीण दटके यांच्या जनसंवाद यात्रेचा खोडे उद्यान किल्ला वॉर्ड महाल येथून शुभारंभ झाला.खोडे उद्यान येथून – सोनिया गांधी वस्ती – माळवी सुवर्णकार मंदीर चौक- गुप्ते चौक वसाहत दादाजी धुनीबाले मठ उजवीकडे रामजी पहिलवान दहीकर आटा चक्की गल्ली- देव वाडा काली मस्जिद उपाध्ये गल्ली गडकरी वाडा- कल्याणेश्वर मंदिर किल्ला,गेट गोंड राजा किल्ला पेशकर गल्ली, चिगुस्करच्या घर शेगावकर गजानन मंदिर ,जैस्वाल बिल्डींग पाण्याची टाकी, मुंशी गल्ली जामदार शाळा- नागपुरकर चे घर पडेगावकर च्या बाजुची गल्ली रवि चव्हाण चे घर हनुमान मंदिर संघ बिल्डींग मुऱ्याचा गणपती- गौरव चकोले गल्ली पुस्तक बाजार समाप्त झाली.या वेळी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या यात्रेत आमदार प्रवीण दटके, आमदार विकास कुंभारे, डॉ. सुभाष राऊत, बंडू राऊत, अनिल मनापुरे, धीरज चव्हाण, विवेक दहिकर, किरण पेश्कर, श्रीकांत वाशिमकर, सुमत लल्ला, अक्षय ठवकर, हरीश निंबाळकर, कविता इंगळे,श्रद्धा पाठक,नरेश वाघमारे,शिरीष राजे शिर्के,मधू कांबळे, अर्चना सवाने, भरती अर्मरकर,सुनंदा गावंडे,ठाकरे, माधवी महाजन, राजा देशमाने, संजय गोविंदवार, सचिन लेवडीवर, जगदीश येनास्कर, वैभव भिलकर, रोशन कटोले, अभय चौधरी, तन्मय पोफळी, निनाद कोठे, मीता मेंजोगे, मनोज वैद्य, प्रसाद दहसहस्त्र, राहुल ठमके, हिमांशू जोशीतसेच भाजप पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.