- Breaking News, नागपुर समाचार

नागपूर समाचार : “जगर भक्तीचा”, भक्तीरसात रंगलेली सकाळ

नागपुर समाचार :  हरिपाठ पठण कार्यक्रम यशस्वीपणे संपन्न झाला! भाविकांचा उत्साह, भक्तीरसाचा साक्षात्कार आणि श्री विठ्ठल नामाचा गजर यांनी संपूर्ण वातावरण भारावून टाकले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *