- Breaking News, Chif Reporter - Wasudeo Potbhare, धार्मिक , नागपुर समाचार

नागपूर समाचार : मनिष नगर मध्ये माँ तुळजा भवानी देवस्थान होणार – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नागपूर समाचार : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथ जी शिंदे साहेब यांना मनिष नगर मधील रहिवासी शेकडो महिला देवी भक्त व माँ तुळजा भवानी देवस्थान मनिष नगर नागपुर ट्रस्ट कमेटी चे पदाधिकारी यांनी भेट घेतली आणि शिंदे साहेबांना आठवण दिली की साहेब आपण स्वतः कुलस्वामिनी माँ तुळजा भवानी ची मनिष नगर येथील मातें ची मुर्ती जे कारागृहात होती ती मुर्ती साहेब आपण बाहेर काढून दिली आणि आई तुळजा भवानी ची मुर्ती किती दिवस घरी ठेवायची असे ऐकल्यावर…..

शिंदे साहेब याणी म्हणाले आता मी उपमुख्यमंत्री आहो तरी पण माँ तुळजा भवानी मातें ला मी स्वतः मनिष नगर येथेंच बसविणार आहो तुम्ही काळजी करुं नका मी तुमच्या बरोबर आहो तुम्हाला मी स्वतः न्याय मिळवून देणार.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *