नागपूर समाचार : कैदीय मंत्री श्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या सातव्या खासदार क्रीडा महोत्सवाच्या तारखांची घोषणा बुधवारी 1 जानेवारी 2025 रोजी होणार आहे. महोत्सवाचे प्रेरक केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी यांच्या शुभहस्ते रेशीमबाग येथील कवीवर्य सुरेश भट सभागृहामध्ये सायंकाळी 5.30 वाजता सातव्या खासदार क्रीडा महोत्सवाच्या तारखांची घोषणा तसेच कीड़ा संघटनांना ध्वज वितरण केले जाईल. या कार्यक्रमामध्ये प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री मा. श्री चंद्रशेखर बावनकुळे आणि विशेष अतिथी म्हणून भारतीय पेंश ऑलिम्पिक कमिटीचे अध्यक्ष पचश्री देवेंद्र झाझरिया उपस्थित राहतील.
खासदार क्रीज महोत्सवाच्या सातव्याची घोषणा समारभामध्ये देशाचा अभिमान असलेले पॅरित पैरा ऑलिम्पिसमध्ये सुमविशेष सन्मान अतिध्यिा हस्ते करण्याल येणार आहे. बैडमिंटन पुरुष कंदील दिलेटिक्स भाला फेंक मध्ये सुवर्ण पदक विजेता सुमित अतिल तिरका वैद्याविनेता हरविंदर सिंग, ऍथलेटिक्स क्सब यो मध्ये सुवर्ण पदक विजेता धरमबीर मैन समेटिक सुवर्ण पदक विजेता प्रवीण कुमार, चैथलेटिक्स भाला फेक मध्ये सुवर्ण पदक विजेता वही सिंग महिला गटात 10 मीटर एअर रायफल शुटिंगमुध्ये सुवर्ण पदक विजेती आपली संखारा या कडून ऑलिम्पिकमध्ये आपल्या कामगिरीने जगात संपूर्ण देशाचे नावलौकिक केले आहे. या सर्व खेळाडू बस्दार कोडा महोत्सव समितीद्वारे बुधवारी 1 जानेवारी 2025 रोजी महोत्सवाचे प्रेरक केंद्रीय मंत्री श्री नितीन गडाच्यासह मान्यवराच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे. यदाचा खासदार क्रीडा महोत्सव मागील सहा महोत्सवाच्या तुलनेत अधिक भव्य आणि आकर्षक ठरणार आहे. तरी या समारंभाला शहरातील खेळाडू, क्रीडा सपटक आणि क्रीडा प्रेमीनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन माजी महापौर, खासदार कीडा महोत्सवाचे संयोजक श्री. संदीप जोशी यांनी केले आहे.
खासदार क्रीड़ा महोत्सवाच्या आयोजनासाठी खासदार श्रीडा महोत्सवाचे सचिव डॉ. पीयूष आंबुलकर, कोषाध्यक्ष आशिष मुकीम, सदस्य नागेश सहारे, पद्माकर चारमीडे, डों, संभाजी भोसले, डॉ. विवेक अवसरे, सचिन देशमुख, अशफाक शेख, अमित संपल, सतिश बड़े, सचिन माधने, सुनील मानेकर, लक्ष्मीकांत किरपाले, विनय उपासनी, डॉ. गौरम मोहोड, आशिष पाठक, प्रकाश घांदायण आदी पदाधिकारी परिश्रम घेत आहेत.