- Breaking News, खासदार क्रीड़ा महोत्सव, नागपुर समाचार

नागपुर समाचार : डीसीसी नागपूरचा दुहेरी विजय

नागपूर समाचार : केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या खासदार क्रीडा महोत्सवातील सॉफ्टबॉल स्पर्धेमध्ये डिस्ट्रीक् कोचिंग सेंटर (डीसीसी) नागपूर संघाने महिला आणि पुरुष गटात दुहेरी विजय मिळविला. विभागीय क्रीडा संकुल मानकापूर येथ ही स्पर्धा सुरु आहे.

मंगळवारी 14 जानेवारी रोजी झालेल्या सामन्यात सीनिअर पुरुष गटात डीसीसी नागपूर संघाने बीटीएसए ब्रम्हपुरी संघाचा 11-10 ने चुरशीच्या लढतीत पराभव केला. महिलांच्या सामन्यात डिस्ट्रीक् कोचिंग सेंटर (डीसीसी) नागपूर संघाने ब्रम्हपुरी संघाचा 12-1 ने पराभव करुन स्पर्धेत विजयी अभियान कायम ठेवले. पुरुष गटात ब्रम्हपुरी संघाचा कोमल तर महिलांमध्ये नागपूर संघाची उर्वशी सनेश्वर सामनावीर ठरले.

14 जानेवारी 2025, खासदार क्रीडा महोत्सव निकाल, सॉफ्टबॉल स्पर्धा

17 वर्षांखालील मुली

(1) यवतमाळ मात एसव्हीएस दिघोरी 22-9

सामनावीर :- पल्लवी (यवतमाळ)

(2) एनके भंडारा मात टाटा पारसी नागपूर 16-00

सामनावीर:- श्वेता देशकर (एनको) भंडारा

(3) यवतमाळ मात टाटा पारसी नागपूर 10-0

सामनावीर:- अंजली (यवतमाळ)

(4) एनके भंडारा मात एसव्हीएस दिघोरी 10-0

सामनावीर:- समिक्षा भुरे (एनके भंडारा)

17 वर्षांखालील मुले

(1) एसओएस अमरावती मात निंभा 19-18

सामनावीर:- तनय (एसओएस)

14 वर्षाखालील मुली

(1) टाटा पारसी नागपूर मात तिडके विद्यालय 10-0

सामनावीर:- रसिका एम. (टाटा पारसी)

14 वर्षाखालील मुले

(1) एसओएस यवतमाळ मात गडचिरोली 9-0

सामनावीर:- आराध्या खंडारे (यवतमाळ)

(1) रमेश चांडक नागपूर बीट्स गोंडवाना गडचिरोली 4-1

सामनावीर:- विघ्नेश गो. (रमेश चांडक)

(3) व्हीजेएन सावनेर मात स्टेम पोदार ब्रह्मपुरी 13-02

सामनावीर:- मंथन मिराशी (व्हीजेएन सावनेर)

(4) स्टेम पोदार ब्रह्मपुरी मात गडचिरोली 14-03

सामनावीर:- तनय झोडे (STEM पोदार)

सीनिअर पुरुष

(1) डीसीसी नागपूर मात बीटीएसए ब्रह्मपुरी 11-10

सामनावीर:- कोमल (बीटीएसए)

(2) वर्धा मात अमरावती 9-5

सामनावीर:- आदर्श बांगडे (वर्धा)

(3) शिवाजी अकादमी गडचिरोली मात 10-2

सामनावीर:- अ‍ॅडव्हेट (शिवाजी अकादमी)

सीनियर महिला

(1) नाइन स्टार अमरावती मात वैनगंगा भंडारा 3-0

सामनावीर:- क्षितजा आठवले (नाइन स्टार अमरावती)

(2) जिल्हा कोचिंग सेंटर नागपूर मात ब्रह्मपुरी 12-1

सामनावीर:- उर्वशी सनेश्वर (नागपूर)

19 वर्षांखालील मुली

(1) डीसीसी नागपूर मात एसएमटी अमरावती 3-1

सामनावीर:- नीरा शाहू (नागपूर)

(2) बीसीएस वर्धा मात एसएमटी अमरावती 7-0

(३) मॉरिस कॉलेज नागपूर मात एसएमटी नागपूर 15-0

सामनावीर:- रितिका (एसएमएम नागपूर)

19 वर्षांखालील मुले

(1) मॉरिस कॉलेज नागपूर मात डीसीएस वर्धा 8-1

सामनावीर:- निर्मन्यू कामले डीसीएस वर्धा

(2) यवतमाळ मात जेएन सावनेर 3-0

सामनावीर:- रत्नशील डोंगरे (नागपूर)

14 वर्षांखालील मुली

(1) डीसीसी नागपूर मात एसओएस नागपूर 10-0

सामनावीर:- प्रियंका (डीसीसी)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *