करनी सेना झंझावात
बुलढाणा : करनी सेना चे राष्ट्रीय अध्यक्ष सुराजपाल सिह अमुजी यांच्या नेतृत्वात, राष्ट्रीय वरिष्ठ उपाध्यक्ष उद्योगपति पंकज सीह ठाकुर ने आज मुद्रा इंडिया ऑफिस राष्ट्रीय समाज पक्ष के प्रदेश उपाध्यक्ष, मुद्रा इंडिया MD, राजपूत महासंघ, राजपूत युवा मंच चे संस्थापक अध्यक्ष, यांची महराष्ट्रा के महामंत्री पद पर नियुक्त करण्यात आली, याप्रसंगी मा ठाकुर साहेब यांचा सत्कार करण्यात आला, सुभाष राजपूत साहेब तसेच उपस्थित सनमनिय मित्र परिवार यांनी शुभेच्छा दिल्या. गणमान्य विविध पक्ष, संघटन, पत्रकार, समाज बांधव, पदाधिकारी यांनी ठाकुर साहेब यांचे स्वागत करण्यात आले.
डॉ प्रतापसिह परिहार, वीर महाराणा बैंक चे प्रा वसंतराव गाडेकर, कृषि उत्पन बाजार समिति सदस्य व गुलाब बाबा शिक्षण संस्था चे अध्यक्ष प्रा गजानन मोरे, वरिष्ठ पत्रकार देशोंन्नती समाधान गाड़ेकर, रयत संघटनेचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत पाटील, जिल्हा शिक्षक संघ अध्यक्ष मा धनदर सर, स्वाभिमानी शेतकरी संघतनेचे नेते व पीकेवी विद्यापीठ सीनेटर विनायक सरनाईक, रासप सेल जिल्हा अध्यक्ष शिधार्थ पैठने स्वभामानी शेतकरी संघटनेचे विदर्भ नेते अनिल वाकोडे, विदर्भ दूत न्यूज चैनल व रासप चे युवा जिलहा उपाध्यक्ष मनोज जाधव, विदर्भ मतदार चे व जागृत महाराष्ट्र चैनल, रासप ज़िला मीडिया प्रमुख भरत जोगदंड, राजपूत समाज सेवी युवा नेता अनिल चव्हाण, जिल्हा शिक्षक आघाड़ीचे अध्यक्ष लोखंडे सर, वरीष्ठ पत्रकार शेख मुख्तार, सलीम भाई, भाई विजयकांत, शेख भाई, सतीश बोराडे, दिलीप साल्वे, सागर रामटेके, सुमित जाधव, विट्ठल परिहार, संजय परिहार, विट्ठल शेलके, दीपक सोनवाल, नितेश सोनवाल, अमित सोनवाल, जयदेव शेळके, संजय जाधव, परिहर क्लासेस चे लक्ष्मण परीहर सर आदी प्रामुख्याने उपस्थित होते. याप्रसंगी मा पंकज सिंह ठाकुर यांनी संघटनेचे कार्य व महत्व आणि राष्ट्र सेवे बद्दल महत्व पूर्ण माहिती दिली.
नवनियुक्त महामंत्री सुभाष राजपूत सर्वांचे आभार मानून संघणे साठी त्यागी प्रामाणिक पणे काम करण्याचे संघटन वाढविण्या सोबतच सर्व धर्म सम भाव सर्व जाती धर्माच्या घटकांना पदाधिकाऱ्यांना सामावून घेत समाज संघटन सेवा करू असे आपले मत व्यक्त केले.
नियुक्ती बद्दल त्यांना महारष्ट्र प्रदेश अध्यक्ष देविचांडसिह बरवाल, युवा महिला प्रदेश अध्यक्ष संध्या राजपूत, जयपाल ठाकुर मराठवाडा उपाध्यक्ष यांच्या कडून ही अभिनंदन व शुभेच्छा दिल्या. या नियुक्ती मुळे सुभाष राजपूत यांच्यावर सर्व राजकीय, सामाजिक संघटना, पत्रकार बांधव, मित्र परिवार सर्व समाज बांधव यांच्या कडून शुभेच्छा अभिनंदन केल्या जात आहे.