18 ते 44 वर्षा साठी लसीकरण राजकुमार गुप्ता समाज भवन येथे सुरू करण्यात आला।
नागपुर: 18 ते 44 वर्षा साठी लसीकरण राजकुमार गुप्ता समाज भवन येथे सुरू करण्यात आला. या वेळी महापौर श्री दयाशंकर तिवारी, नगरसेवक श्री संजय बालपांडे व सहायक आयुक्त श्री अशोक पाटील उपस्थित होते.