Nagpur:- दर्शन काँलनी येथे मा. तानाजी वनवे विपक्षनेता मनपा यांच्या शुभ हस्ते वुक्षारोपन करनयात आले. याप्रसंगी जेष्टनागरीक मंडळाचे प्रमूख मा. कळंबे मा.आगरकर मा.नाना जांभूळकर मा. नरूवनवे मा. मोरे .मा मोटघरे. माआकरे . श्री चंदू वनवे व अनेक नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते . नागपूर मनपाच्या वतीने वुक्षारोपन करनयात आले.
Related Posts
