बेटी बचाओ बेटी पढाओ अभियाना तर्फ दिं.25.8.21 रोजी सकाळी 10.00 वाजता गणेशपेठ पुलिसस्टेशन मधे सौ नीरजा पाटिल यांच्या नेतृत्वा मधे राखिचा कार्यक्रम घेण्यातआला. कार्यक्रमात प्रामुख्याने उपमहापोर मनिषाताई घावडे, नागपुर महिला मोर्चा चे अध्यक्षा सौ निता ठाकरे, शारदा गावंडे, सरोज तलमले, सौ चित्रा दुमरे, ज्योती त्रिवेदी मीडिया प्रमुख, सौ नितू येवले, राखी ताई जामकर, नितू येवले, ज्योत्सना मोतेवार, वैशाली तारेकर , लीना पेशने, बेहेरखेडे ताई, ममता खोतपाल, उषा कुंभाळ्कर, मीना सहारे, मंदा साळवे, शालू साळवे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
Related Posts
