🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
*भारतीय जनता पार्टी दक्षिण मंडळ नागपूर तर्फे महिलांची संघटन विषयक बैठक दि. 2/09/21 गुरवारला दुपारी 3 वाजता स्मृती मंगल सभागृह, शारदा चौक येथे आयोजित केली होति,या बैठकीला प्रामुख्याने उपस्थित महा.प्रदेश महामंत्री मा.सौ.अश्विनीताई जिचकार तसेच नागपूर शहराच्या अध्यक्षा मा.सौ.नीताताई ठाकरे,शहर महामंत्री सौ.मनीषा ताई काशीकर,शहर संपर्क प्रमुख सौ.प्रीती ताई राजदेरकर, दक्षिन् मंडळाच्या अध्यक्षा सौ,ज्योति ताई देवघरे, नगरसेविका स्नेहल ताई बिहारे, स्वाति ताई आखतकर्,मंडळ महामंत्री पुष्पा राऊत, गीता इल्लुर्कर्,ज्योशना इंगळे,यांच्या उपस्थितीत पार पडला,या बैठकीला शहर पदाधिकारी,मंडळ पदाधिकारी,सर्व वॉर्ड अध्यक्ष,सर्व वॉर्ड महामंत्री,सहकार आघाडीच्या सर्व पदाधिकारी,स्वच्छता अभियानच्या सर्व पदाधिकारी यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमा चे संचालन गीता ईल्लुर्कर् नि केले,व् आभार प्रदर्शन ज्योशना इंगळे नि केले.🙏🙏🙏💐💐