सावित्रीबाई फुले महीला मंचद्वारे हळदी कुंक कार्यक्रम पार पडला
नागपूर समाचार : दिनांक 01-02-2022 रोजी श्री ज्ञानेश्वर ठाकरे आयटीआय ग्राउंड झिंगाबाई टाकळी गोधनी रोड नागपूर याठिकाणी सावित्रीबाई फुले महीला मंचच्या अध्यक्षा एड सौ स्नेहल बंडुजी ठाकरे द्वारे हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी
मुख्य अतिथी म्हणून सौ वृंदाताई विकासजी ठाकरे (राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघ अध्यक्ष नागपूर शहर) डॉ. सौ शारदाताई रोशनखेडे (नागपूर शहर काँग्रेस कमिटी सचिव) सौ अनिता ताई ठेंगरे (राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघ महासचिव नागपूर शहर) सौ नंदाताई देशमुख
(राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघ नागपूरच्या कार्याध्यक्ष) सौ हर्षा ताई चौधरी सौ पुनमताई खाडे सौ रंजनाताई शेन्डे सौ गीताताई राऊत सौ रजनीताई राऊत सौ सुनिता ढोबळे सिमरन ताई कौर अंजनाताई मडावी सौ हुरमाडे ताई उपस्थित होत्या.
या कार्यक्रमाचे व्यवस्थापन सौ पल्लवीताई राऊत सौ प्रणाली निंबाळकर सौ सुवर्णाताई पाटील सौ चंदाताई कांबळे सौ प्रणिताताई काळे यांनी केले.
या कार्यक्रमाला समाजसेवक श्री बंडूभाऊ ठाकरे श्रीराम भाऊ कळंबे श्री स्वप्निल भाऊ पातोडे श्री अविनाश भाऊ पाटील श्री अभयभाऊ राऊत श्री ज्ञानेश्वर पाटील श्रीविष्णू बोंद्रे श्री कांबळी साहेब श्री दीपक भाऊ उपस्थित होते.